2001 मध्ये समाजशास्त्र विभागाची स्थापना करण्यात आली. श्री आर एच खंडारे हे प्रथम विभागप्रमुख आहेत.विभागाकडून महाराष्ट्रातील विविध भागात शैक्षणिक प्रकल्प नियमितपणे आयोजित केले जातात. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विस्तार करण्याच्या उद्देशाने त्यांच्यामध्ये सामाजिक जाणीव निर्माण करणे तसेच सामाजिक संशोधन वृत्ती निर्माण करणे. समाजशास्त्र विभागाने केवळ महाविद्यालयातच नव्हे तर विद्यापीठातही वेगळा ठसा उमटविला आहे. समाजशास्त्र विभागातर्फे विविध परिसंवाद, परिषदांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री आर एच खंडारे समाजशास्त्र विभागाचे प्रमुख .१७० विद्यार्थी दाखल झाले.सगबाऊ अमरावती अभ्यासक्रमाच्या मान्यतेनुसार आम्ही नियमित बेसिक तसेच कंटेंट युनिट टेस्ट असाइनमेंट, सेमिनार, प्रोजेक्ट्स आणि इतर विस्तार क्रियाकलाप घेत आहोत.